पुष्प ५ - रावळ्या किल्ला
२८ ऑक्टोबर ला सकाळी शांताराम मामांचा निरोप घेऊन आम्ही रावळ्या आणि जावळ्या ह्या जुळ्या किल्ल्यांकडे कूच केले. मुळाणे (जांभुळपाडा) गावातून दोन्ही गडांच्या मधल्या पठारावर पोचलो. तिथे कृष्णा गावित आणि युवराज जगताप ह्या गाईड्सना बरोबर घेऊन दोन्ही किल्ल्यांची सफर केली.
मुळाणे गावातून दिसणारी दुक्कल, डावीकडे जावळ्या आणि उजवीकडे रावळ्या
रावळ्या आणि शेजारचा डोंगर ज्याला 'तवा' म्हणतात
रावळ्याच्या शिखरावर जाणारी चिंचोळी घळवाट. ह्या पुढचा रॉकपॅच अजूनच अवघड होता
वाटेत दिसलेली विचित्र वनस्पती






Comments
Post a Comment