पुष्प ६ - जावळ्या किल्ला

रावळ्याला भेट देऊन आम्ही परत मधल्या पठारावर आलो आणि थोडासा नाश्ता करून जावळ्याकडे कूच केले. रावळ्याच्या मानाने जावळ्या तसा चढायला सोपा आहे.



जावळ्याकडे कूच

भग्नावस्थेतली तटबंदी

गडाचा दरवाजा

दरवाज्या शेजारी असणारा फारसी शिलालेख

ट्रेक सफल संपन्न 😃

Comments

Popular posts from this blog

पुष्प ५ - रावळ्या किल्ला

पुष्प ८ - देहेर किल्ला