पुष्प ८ - देहेर किल्ला



रामशेज किल्ला बघून आणि न्याहारी आटोपून आम्ही देहेर किल्ल्याच्या पायथ्याच्या देहेरवाडी मध्ये पोचलो. गावातून सोमनाथ आणि त्याचे दोन मित्र आमच्याबरोबर गाईड म्हणून यायला तयार झाले. किल्ला फार उंच नसला तरी संपूर्ण खडी चढण होती. त्यातच ऊन वाढू लागल्यामुळे ग्रुपची बरीच दमछाक झाली


गडाच्या मध्यावरचे पठार

क्षण विश्रांतीचे 😊

महादेव स्थान

कातळात कोरलेल्या पायऱ्या

देहेर वरुन दिसणारा भोरगड हा वायुसेनेच्या ताब्यात आहे. रडार आणि इतर दूरस्थ माहिती मिळवणारी उपकरणे इथे स्पष्ट दिसतात

यशस्वी चढाई करुन परतणारे वीर मावळे 😁

Comments

Popular posts from this blog

पुष्प ५ - रावळ्या किल्ला

पुष्प ६ - जावळ्या किल्ला