पुष्प १ - विसापूर किल्ला

४५ व्या वर्षात पदार्पण करताना माझा बालमित्र अनंतप्रसाद देशपांडे याने वर्षभरात ४५ पाहिलेले किल्ले बघायचा संकल्प सोडला. अनायसे माझ्याकडेही वेळ होता म्हणून मी पण त्याच्याबरोबर भटकंती करायची ठरवली.

प्रोजेक्ट दुर्गमाला असे मी माझ्यापुरते नामकरण केले आणि ३० सप्टेंबर रोजी 'विसापूर' किल्ल्याच्या रुपाने पहिले पुष्प ह्या माळेत ओवले गेले.





पाटण गावाकडून गडावर शिरताना दिसणारा गडाचा बुरुज 

चोर दरवाजा


खूपच सुस्थितीत असलेली गडाची तटबंदी 



गडावरून दिसणारे विलोभनीय दृष्य

रानफुलांचा बहर

Comments

  1. तुझ्या संकल्पाला शुभेच्छा. व हा उपक्रम ब्लॉग सुरु केल्याबाबत धन्यवाद आमची आपली घरबसल्या ट्रीप

    ReplyDelete
  2. तुझ्या संकल्पाला शुभेच्छा. व हा उपक्रम ब्लॉग सुरु केल्याबाबत धन्यवाद आमची आपली घरबसल्या ट्रीप

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुष्प ५ - रावळ्या किल्ला

पुष्प ६ - जावळ्या किल्ला

पुष्प ८ - देहेर किल्ला