पुष्प २ - मार्कंडेय किल्ला
सप्टेंबरच्या पहिल्या ट्रेक नंतर ऑक्टोबर मध्ये एकदम ५ किल्ले करायचा बेत होता. दोन दिवसात ५ किल्ले प्रथमच करणार असल्यामुळे जरा काळजी वाटत होती पण अखेरीस सगळं ठरवल्याप्रमाणे घडलं आणि मोहीम यशस्वी झाली. दुसरे पुष्प होते 'मार्कंडेय किल्ला'
मार्कंडेयाच्या पठारावरून दिसलेले पहाटरंग
किल्ल्याच्या पायथ्याला वसलेली कालीमाता
माथ्यावरचे मार्कंडेय ऋषींचे मंदिर
मार्कंडेयाची कड्याची बाजू





Comments
Post a Comment