पुष्प ३ - सप्तशृंग किल्ला
मार्कंडेयावरून घळीत उतरुन सप्तशृंग गडावर जाण्याच्या मार्ग विलक्षण उत्कंठापूर्ण होता. थोडे घसरत थोडे सांभाळत यशस्वी चढाई करून सप्तशृंगीचे पठार गाठल्यावर झालेला आनंद शब्दातीत होता
मार्कंडेयावरून होणारे सप्तशृंग गडाचे दर्शन
मार्कंडेयाच्या दांड्यावरुन येणारी वाट
शेवटची कातळ चढण
गडाच्या पायथ्याशी पसरलेले जंगल
विहंगम पॅनोरामा , डावीकडे सप्तशृंग आणि उजवीकडे मार्कंडेय






Comments
Post a Comment