पुष्प ४ - कण्हेर गड
मार्कंडेय आणि सप्तशृंग गड करुन आम्ही कण्हेर गडाच्या पायथ्याला कण्हेरवाडीत पोचलो. गावातून विजय आणि सोमनाथ ह्या छोट्या गाईड्सना घेऊन कण्हेरगडाची सफर केली. विजयचे वडील शांताराम खिलारे यांनी त्यांच्या घरी आमची जेवण्याची आणि राहण्याची सोय केली.
गड चढाईचा पहिला टप्पा
गडावरच्या नेढ्यात
गडावरून होणारे धोडप किल्ल्याचे दर्शन
शांताराम खिलारे यांचेबरोबर. त्यांच्या मनाची श्रीमंती एव्हढी की सगळी सोय करुनही ते पैसे घ्यायला तयार नव्हते. शेवटी प्रेमळ दमदाटी करून आम्ही त्यांना थोडे पैसे घेण्यास भाग पाडले.





Comments
Post a Comment