पुष्प ७ - रामशेज किल्ला



नोव्हेंबर महिन्यातील ४ किल्ल्यांपैकी पहिल्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पहाटेच पोचलो. गाडीमध्येच छोटीशी डुलकी काढून सकाळी ६:३० च्या सुमारास आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ला तसा छोटेखानी आहे आणि त्यामुळे नाशिककरांच्या आवडीचा. सकाळपासूनच कुटुंबासमेत लोक किल्ल्यावर जाताना दिसत होती.


खिडकी बुरुज

गडावरची टाकी - गडावर जवळजवळ १०-१२ टाकी आहेत

गडाची माची - येथे एक मोठा भगवा ध्वज आहे

भगवती देवी

रामशेज वरुन दिसणारी डोंगररांग - डावीकडे भोरगड, मध्ये देहेर किल्ला, उजवीकडे डोंगी

Comments

Popular posts from this blog

पुष्प ५ - रावळ्या किल्ला

पुष्प ६ - जावळ्या किल्ला

पुष्प ८ - देहेर किल्ला